बर्याच वेळेला पहिल्याच नजरेत प्रेम होतं असं म्हणतात.... तर असचं पहिल्या नजरेतलं प्रेम झालं आहे मणी भाई ला...! तर हे पहिल्या नजरेतल्या प्रेमाचं पुढे नक्की काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर हा किडा शेवटपर्यंत बघा..
तुम्हाला हा किडा आवडला असेल तर आपले १० हजार उभे अंगठे (लाईक) देऊन टाका.
तुमच्या मित्रांना हा किडा पाठवा....!
मराठी किडा राम राम मंडळी टी-शर्ट
#प्रेम #पहिलीनजर #ती
कथा व दिग्दर्शन: प्रशांत दांडेकर
कलाकार: सुशांत दिवेकर, सुरज खटावकर, नीरज नांगरे, भाग्यश्री जाधव,
चलचित्रण: प्रशांत दांडेकर, मयूर हातागळे
संपादन : निरंजन निगडीकर
सहाय्य: रिया सहस्त्रबुद्धे, मानसी नागमोती, अभिषेक टाकळकर
ठिकाण सौजन्य: सेजल आर्ट्स गणेश मूर्ती, तांबट आळी, कसबा पेठ, पुणे
---------------
लाईक करा, शेअर करा आणि सभासद व्हा
फेसबुक
इंस्ताग्राम
ट्विटर
0 Comments